Ayurveda


Deprecated: preg_replace(): Passing null to parameter #3 ($subject) of type array|string is deprecated in /home2/ayurgpn4/public_html/wp-includes/kses.php on line 1805

International Yoga Day (आंतरराष्ट्रीय योग दिवस)

समत्वम् योग उच्यते ||आयुष्यात साधता येणारा समतोल म्हणजेच योग.ही पण योगा ची आणि एक व्याख्या,  अन हा मन – शरीर आरोग्याचा समतोल कधीतरी, कुठेतरी आपल्याला सापडलाय अस होत नाही, हा समतोल प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो कारण योग म्हणजे फक्त आसन प्राणायाम न्हवे तर योग ही एक आयुष्यात समतोल राखणारी जीवन शैली आहे,  जी आपणाला जपावी लागणार आहे, अन […]

International Yoga Day (आंतरराष्ट्रीय योग दिवस) Read More »

चालालं तर चालाल!

न्यूजपेपर मधील बातमी, चालण्याच्या बाबतीत भारतीय लोक आळशी देशांपैकी एक! आज पाऊस आहे नको जायला!आज रविवार सुट्टीचा दिवस,आज जाम कंटाळा आलाय,आज खूप काम आहे,आज मूड ठीक नाही!आज शूज सापडेनात,सकाळ सकाळी भांडण झालं,काल रात्री झोपायला उशीर झाला,पाय थोडे दुखत आहेत! ही अन अशासारखी अगणित कारणे आपण नेहमी देत राहतो. तब्बल ४६ देशांत चालण्याच्या आळशीपणा बाबत भारताचा

चालालं तर चालाल! Read More »

मानगुटीवरचं भूत (अर्थात मोबाईल चा अतिरिक्त वापर)

पेपर मध्ये एक बातमी वाचली, एक मुलगी चालताना मोबाईल फोन वर मेसेज करत करत खड्यात पडली वय वर्षे 20, अन डोळ्यापुढे टाकलेल्या म्हणा किंवा पडलेल्या म्हणा अनेक तरुण माना आल्या. तांत्रिक प्रगतीने संवाद साधण्याची माध्यमं वाढत गेली, प्रत्यक्ष भेटणं नंतर पत्रं संवाद, आता डिजिटल संवाद व शेवटी स्मार्ट फोन, मग WhatsApp वरच काय चाललंय म्हणणं

मानगुटीवरचं भूत (अर्थात मोबाईल चा अतिरिक्त वापर) Read More »

मनाचे स्वातंत्र्य ….!

देश कोणताही असो त्याचे बलस्थान असते ते त्या देशातील नागरिक, इतर कोणत्याही भौगोलिक आर्थिक अथवा व्यावसायिक पाठबळापेक्षा त्या देशातील सक्षम नागरिक हीच त्या देशाची खरी संपत्ती असते, कारण संपूर्ण बेचिराख होऊन देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ सामूहिक इच्छाशक्तीवर परत उभारलेले देश इतिहासाने पाहिले आहेत,त्यामुळेच समृद्ध देश बनवायचा असेल तर समृद्ध नागरिक पहिला उभे केले पाहिजेत.

मनाचे स्वातंत्र्य ….! Read More »